Browsing Tag

Cm Devendra Fadanvis

मुख्यमंत्र्यांच्या बंदोबस्ताहून परतताना महिला पोलिसाचा अपघाती मृत्यू

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा अक्कलकोट यथे आयोजित करण्यात आली होती. येथून बंदोबस्ताची ड्युटी संपवुन परतत असताना महिला पोलीस शिपायावर काळाने घाला घातला. दुचाकीवरून सोलापूरकडे येत असताना एसटी बसच्या धडकेत…

टार्गेट पूर्ण न केल्याने पक्षश्रेष्ठी मुख्यमंत्र्यांवर नाराज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगले नाराज झाले आहेत. कारण त्यांनी या निवडणुकीसाठी त्यांना जे टार्गेट दिले होते. ते त्यांना पूर्ण करणे शक्य झाले नाही. (बुरो न मानो आज १…

शिवसैनिकांचा नारा ‘एकच स्पीरीट नो किरीट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - ईशान्य मुबंई लोकसभा मतदारसंघात भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधात शिवसैनिकांनी 'एकच स्पीरीट नो किरीट' हा नारा दिला आहे. ईशान्य मुंबईतील भाजपचा उमेदवार मातोश्रीवरूनच ठरणार हे नक्की झाले आहे कारण प्रथम…

शिवाजी पार्कच्‍या बाभळीला बारामतीची बोरे ; आशिष शेलारांचा टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून राजकीय पक्षांमध्ये टीका-टिपण्णी तसेच आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. ट्विटरच्या माध्यमातून आशिष शेलार यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. "शिवाजी…

मुख्यमंत्र्यांना ‘ती’ घराणी कशी चालतात : रोहित पवार

पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन - घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना विखे आणि मोहितेचं घराणं कसं काय चालतं असा सवाल शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी विचारला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर टाळ्या पिटणाऱ्या विखे आणि मोहिते…

कुणी ‘कॉलर’ उडवीत भाषण ठोकीत आहेत तर कुणी मतांसाठी भररस्त्यात ‘नाचू’ लागले आहेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणूकांच्या तारखा जवळ येत आहेत व प्रचाराचे नारळ जागोजागी फुटत आहेत. कुणी ‘कॉलर’ उडवीत भाषण ठोकीत आहेत तर कुणी मतांसाठी भररस्त्यात ‘नाचू’ लागले आहेत. असा उघड उघड टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी…

पवारप्रेम दाखवू नका, माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न : मुख्यमंत्री

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन - माढा मतदारसंघातील लोकसभा निवडणूक ही माझ्या प्रतिष्ठेची निवडणूक आहे. त्यामुळे येथे पवारप्रेम कोणीही दाखवू नका, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे पार पडलेल्या यूतीच्या मेळाव्यात जिल्ह्यातील सर्व…

जानकर मुख्यमंत्र्यांसमोर नरमले ; राग, थयथयाट झाला शांत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - भाजपने महराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यात रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना उमेदवारी न देता रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नीला बारामतीतून उमेदवारी देण्यात आली. त्यावर जानकरांनी…

भाजपाचा ‘हा’ नेता उमेदवारी न मिळाल्याने लढणार अपक्ष

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी भाजपा पाठोपाठ शिवसेनेकडूनही उमेदवारी न मिळाल्याने नाराज होऊन अखेर बंडाचे निशाण फडकावले आहे. कोकाटेंनी अपक्ष निवडणूक लढवण्याची तयार केल्याचे…

बारामतीची उमेदवारी जानकरांनाच; परंतु भाजपचा कमळ चिन्हाचा आग्रह

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्र राज्याचे दुग्धविकास आणि पशु संवर्धन मंत्री महादेव जानकर यांना बारामतीची उमेदवारी देण्यासाठी भाजप अनुकल आहे. परंतु त्यांना भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढण्याची भाजपने अट टाकली आहे. तर भाजपच्या कमळ…