Browsing Tag

CM Devendra Fadnavis

‘ज्यांना’ महाराष्ट्रानं नाकारलं ‘ते’ दिल्ली कशी ‘जिंकून’ देणार,…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने राज्यातील काही नेत्यांना दिल्लीत प्रचारासाठी बोलावून घेतले आहे. महाराष्ट्रातील नेते दिल्लीमध्ये भाजपचा प्रचार करत असून याच मुद्यावरून राष्ट्रवादीने भाजपवर निशाणा साधला आहे.…

‘अडीच-अडीच’ वर्षाचं मुख्यमंत्रीपद कधीच ठरलं नव्हतं : देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता समीकरण जुळत नसल्याने आणि शिवसेनेचा पाठींबा न मिळाल्यामुळे राजीनामा दिला आहे. २०१४ चे देवेंद्र फडणवीसांचे सरकार आता बरखास्त झालेले आहे. या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला १०५…

राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेचं नाव घेणं ‘टाळलं’, मानले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - देवेंद्र फडणवीस यांनी आज आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सह्याद्रीवर फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. सर्वांचे आभार मानताना मात्र फडणवीस यांनी युतीत सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेचे नाव घेणे…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला राजीनामा, सत्तास्थापनेचं पुढं काय ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तांत्रिक बाब म्हणून फडणवीस यांनी राज्यपालांकडे आपला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. कारण 8 नोव्हेंबरला 13 व्या विधानसभेचा कार्यकाळ संपला…

‘भाजप-शिवसेने’तील तिढा सुटणार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - भाजप आणि शिवेसेनेतील तिढा सुटण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या भाजपच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षावर बैठक सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साडे चार वाजता पत्रकार परिषद…

…म्हणून तेल लावलेला ‘पैलवान’ नागपूरला परतणार, काँग्रेसचा फडणवीसांना…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात सत्तेचा तिढा कायम असताना विरोधकांकडून भाजपवर निशाणा साधला जातोय. शिवसेना मुख्यमंत्री पदासाठी अडून बसलेली असताना भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे. एरवी अमेरिकेत जाऊन अबकी बार ट्रम्प सरकारची घोषणा देणाऱ्या…

राज्यात ‘महायुती’चं सरकार अन् मुख्यमंत्री फडणवीसच, सेनेकडून अद्याप प्रस्ताव नाही पण आमची…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा तिढा अद्याप सुटला नाही. पहिली अडीच वर्षे मुख्यमंत्री पदावर शिवसेना ठाम आहे. तर शिवसेनेला मुख्यमंत्री आणि महत्त्वाची पदं देण्यास भाजपा राजी नाहीये. त्यामुळे सत्तास्थापनेचं घोड अडलं…

विधानसभा 2019 : आगामी 48 तास महत्वाचे, आमदार फुटण्याच्या भीतीनं घडणार ‘हे’ समीकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात विधानसभेचा निकाल लागून दहा दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला आहे तरीही अजून राज्यात सत्तास्थापनेच गणित जुळून आलेलं नाही, त्यामुळे भाजप शिवसेनेची मदत घेणार की राज्यात अजून एखादे नवीन समीकरण पहायला मिळणार…

शिवसेनेसोबत ‘सरकार’ बनवु शकते राष्ट्रवादी, काँग्रेस बाहेरून पाठिंबा देणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राज्यात सत्ता समीकर अद्याप तरी जुळून आलेले नाही. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देऊन सरकारमध्ये सामील होऊ शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या…

ट्विटरवर ‘हा’ हॅशटॅग झालाय ट्रेन्ड, ‘मी पणा’मुळे ‘CM’ होताहेत ‘ट्रोल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - निवडणुकीच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व प्रचार आपल्याभोवती फिरत ठेवण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या टप्प्यात तर त्यांनी मी ‘पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ असा नारा घसा फाडून दिला. पण, जनतेने तो…