CM Uddhav Thackeray | ‘बंगालमध्ये दीदींनी जसं BJP ला गाडलं, ती वेळ आता महाराष्ट्रात…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यसभेच्या निवडणुकीला (Rajya Sabha Election 2022) तीन दिवस राहिले असताना राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळत आहे. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) सर्व आमदारांना मुंबईतील ट्रायडंट…