CM Uddhav Thackeray | CM उद्धव ठाकरेंचं शिंदे गटाला भावनिक आवाहन; म्हणाले –…
पोलीसनामा ऑनलाइन टीम - CM Uddhav Thackeray | शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर राज्यात सत्तासंघर्ष पाहायला मिळत आहे. जवळपास पन्नास आमदार शिंदे गटात असल्याने शिवसेनेला (Shivsena) मोठा धक्का बसला आहे. यामुळे…