Surendra Kumar Hockey | ‘शेजारच्यां’नी खरेदी करुन दिली होती पहिली ‘हॉकी स्टिक’; सुरेंदरच्या आईने…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Surendra Kumar Hockey | भारताने जर्मनीवर ५-४ अशी मात करुन हॉकीत कांस्य पदक पटकाविल्याने देशभरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. लाखो भारतीयांनी टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे. त्याचवेळी भारतीय टीममधील एक खेळाडु…