home page top 1
Browsing Tag

Cocaine

पुण्यात 10 लाखांचे कोकेन बाळगणारा ‘नायजेरियन’ अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोंढवा भागात कोकेन विक्रीसाठी आलेल्या नायजेरियन तरुणाला पकडून त्याच्याकडून पोलिसांनी तब्बल १० लाख रुपयांचे २०० ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. उबा सव्हियर गोडविन (वय ३१, रा. पिसोळी) असे या नायजेरियन तरुणाचे नाव आहे.…

धक्‍कादायक ! मुंबई विमानतळावरून एकाला ‘उचललं’, पोटातून निघाल्या ‘कोकेन’नं…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - व्हेनेझुएलाच्या एका नागरिकाने कोकेनची तस्करी करण्यासाठी चक्क कोकेनने भरलेल्या साठ कॅप्सूल गिळल्याचे समोर आले आहे. अंमली पदार्थ तस्करी करत असल्याच्या संशयावरून या व्यक्तीला हवाई गुप्तचर विभागाने ताब्यात घेऊन त्याचा…

पुण्यातील उच्चभ्रू वस्तीत कोकेन पुरवणारा गजाआड ; ८८ लाखांचे कोकेन जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यातील उच्चभ्रू वस्तीत कोकेन या अंमली पदार्थाचा पुरवठा करणाऱ्या एका नायजेरियन नागरिकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून ८८ लाख रुपये किंमतीचे ७३३ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी एका महिन्याच्या आत…

पुण्यात नायजेरीयन नागरिकाकडून ४९ लाखांचे कोकेन जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका नायजेरीयन नागरिकाला अटक करून ४९ लाख रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले. पुणे पोलिसांनी नायजेरीयन नागरीकाकडून ४८८ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले. तसेच आठ लाख रुपयांची रोकड, विदेशी…

परदेशी सप्लायरकडून ३ कोटींचे कोकेन जप्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - कोकेन पुरविणाऱ्या परदेशी सप्लायरला अंमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून ३ कोटी रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले आहे.केनियाचा नागरिक असलेल्या डेव्हिड लेमरॉन ओल तुबूलाई (वय ३३) असे अटक करण्यात…

कोकेनची तस्करी, ३९ कोटीचे कोकेन जप्त

अंबोली (मुंबई) : पोलीसनामा ऑनलाईन - घरामध्ये वापरण्यात येणाऱ्या पडद्यामधून कोकेनची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या नायजेरियन टोळीला अटक करुन ३८ कोटी ९५ लाख ९७ हजार ६०० रुपये किंमतीचे  ६ किलो ४९२ ग्रॅम…

कोकीन विक्रीसाठी आलेल्या युवकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनकोकीन या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या युवकाला लष्कर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून २३ ग्रॅम कोकीन आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, मोबाईल असा एकूण १ लाख १५ हजार ५३०…

उच्चभ्रू तरुणांसाठी आणलेले कोकेन जप्त, ३ नायजेरीयन अटकेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनउच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या तरुणांसाठी आणलेल्या कोकेनची विक्री करण्यासाठी आलेल्या तीन नायजेरीयन तरुणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून पोलिसांनी १५ लाख २० हजार रुपये किंमतीचे १५२ ग्रॅम कोकेन जप्त केले. ही कारवाई…

ड्रग्ज विकणाऱ्या दोघांना अटक : तब्बल ३९ लाखांचा ड्रग्ज जप्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनड्रग्ज विकणाऱ्या दोघांना अटक करण्यात आले आहे. अंधेरीच्या अंबोली पोलिस आणि अंमली पदार्थविरोधी पथकाने मंगळवारी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये ड्रग्ज विकणाऱ्या दोघांना अटक करण्यात आले आहे. या कारवायांमध्ये…