home page top 1
Browsing Tag

Code of Conduct

महाराष्ट्रातील 12 WhatsApp ग्रुपच्या अ‍ॅडमिनला निवडणूक आयोगाची नोटीस

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन - निवडणूक आयोगाच्या मीडिया सर्टिफिकेशन आणि मॉनिटरिंग कमिटीने नांदेड मधील 12 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या अ‍ॅडमिनला आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस पाठवली आहे. ज्या मेसेजसाठी अ‍ॅडमिनला नोटीस पाठवली आहे ते मेसेज…

पंतप्रधानांना पत्र लिहिणाऱ्या 6 विद्यार्थ्यांना महात्मा गांधी विद्यापीठाने केलं निलंबित

वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन - कांशीराम जंयतीनिमित्त कार्यक्रमाला परवानगी नाकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणाऱ्या ६ विद्यार्थ्यांना महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाने निलंबित केल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे सर्व…

महायुतीचे उमेदवार गौतम चाबुकस्वार यांच्यावर आचारसंहिता भंगचा FIR

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी-चिंचवडमधील राजकीय उमेदवारांकडून आचारसंहितेचे उल्लंघन करून कायदा व सुव्यवस्था धाब्यावर बसवली जात आहे.. पिंपरी विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आमदार एड. गौतम चाबुकस्वार आणि शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद…

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘AK-47’सह मोठा शस्त्र साठा जप्‍त, राज्यभर प्रचंड खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्याने अचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यातच घातपात टाळण्यासाठी मोठी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असतानाच मनोर पोलिसांनी आज पालघरमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे.…

विधानसभेसाठी पुरंदरचे प्रशासन सज्ज

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) - विधानसभेच्या निवडणुका २१ ऑक्टोबरला होत असून, २०२ पुरंदर - हवेली विधानसभा मतदारसंघांतर्गत मतदान प्रक्रियेसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी आरती भोसले यांनी पत्रकार…

काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे ‘गोत्यात’, ‘त्या’ प्रकरणी FIR

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - सोलापूर शहर मध्य विधानसभेच्या विद्यमान आमदार आणि आगामी विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर निवडणुकीपूर्वी गुन्हा दाखल झाला आहे. महिला मतदारांना मेकअप बॉक्स वाटप करून…

विराट कोहलीनं साऊथ आफ्रिकेच्या ‘या’ खेळाडूला मारलं, ICC ने दिली ‘ही’ शिक्षा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बंगळुरु टी-२० मध्ये दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत झाल्यानंतर टीम इंडियासाठी आणखी एक वाईट बातमी आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याला क्रिकेट आचारसंहितेच्या लेव्हल १ चे उल्लंघन केल्याबद्दल आयसीसीने दोषी ठरवले आहे.…

काँग्रेसच्या प्रणिती शिंदे ‘मेकअप किट’ मुळे अडचणीत ; आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार…

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन - अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या निवडणुका आणि आचारसंहितेच्या तारखा केंद्रीय निवडणूक आयोगाने अखेर जाहीर केल्या. आज झालेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांच्या निवडणूक…

राज्यात आचारसंहिता लागू , ‘या’ नियमांचे करावे लागणार पालन

पोलीसनामा ऑनलाइन टीम - निवडणूक आयोगाने राज्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांची तारीख घोषित केली आहे. या सोबतच राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. कलम ३२४ नुसार आता प्रत्येक पक्षाला आणि निवडणुकीतील उमेदवाराला काही नियमांचे बंधन असणार…