Browsing Tag

Collapses

गुरुग्राम- द्वारका महामार्गावरील उड्डाण पुल कोसळला; निर्माणाधिन असलेल्या उड्डाण पुलाचा भाग कोसळून 3…

गुरुग्राम : हरियाणातील दौलताबादजवळील गुरुग्राम - द्वारका द्रुतगती महामार्गावरील बांधकाम सुरु असलेला उड्डाण पुल कोसळला. या दुघर्टनेत ३ कामगार जखमी झाले आहेत. ही घटना सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली.गुरुग्राम -द्वारका द्रुतगती…

रूपयापेक्षा जास्त वेगाने ढासळतेय मोदींची प्रतिमा : मुकूल वासनिक

बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाईनराफेल घोटाळा, महागाईमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा रूपयापेक्षा जास्त वेगाने ढासळत आहे. यूपीए सरकारच्या काळात ५०० कोटी रुपयांचे एक विमान विकत घेण्याचे ठरले होते. मात्र, मोदी…

तेलंगणात बसला अपघात: ४५ ठार, १८ जखमी

जगतियाल : वृत्तसंस्थाजगतियाल येथील हनुमान मंदिराला जात असताना तेलंगणा राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या बसला भीषण अपघात झाल्याची माहिती मिळते आहे. या अपघातात  ४५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर १८ प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर…

खंडाळ्याजवळ रेल्वेमार्गावर पुन्हा दरड कोसळली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनशनिवारी रात्री पुन्हा एकदा पुणे-मुंबई रेल्वेमार्गावर खंडाळ्याजवळ मोठ्याप्रमाणावर दरड कोसळली. ही दरड अप आणि मिडल लाईनवर कोसळल्याने लोणावळ्याकडून मुंबईला जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. तर अनेक गाड्या अचानक रद्द…

पोलादपूर अपघात : उच्च स्तरीय चौकशीची मागणी

रायगड : पोलीसनामा ऑनलाईनपोलादपूर येथील आंबेनळी घाटात दिनांक २८ जुलै २०१८ रोजी दापोली कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून ३० जणांचा मृत्यू झाला. पण या अपघाताकडे संशयाची सुई दाखवण्यात येत आहे. दापोली तालुक्यातील…

पोलादपूर घाटात बस दरीत कोसळली, ३० जणांचा मुत्यू 

रायगड : पोलीसनामा ऑनलाईनदापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना घेऊन निघालेल्या खाजगी बसला अपघात झाला आहे. महाबळेश्वरला पिकनिकसाठी काही कर्मचाऱ्यांना घेऊन ही बस निघाली होती. पोलादपूर घाटातील सुमारे ८०० फूट खोल दरीत ही बस…

जुन्या संगम पुलाचा कठडा तोडून ट्रक नदीपात्रात कोसळला : दोन जण जागीच ठार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनशिवाजीनगर येथील कामगार पुतळ्याजवळील जुना संगम पुलाचा कठडा तोडून ट्रक नदीपात्रात कोसळला. ही घटना पहाटे साडेचार वाजता घडली. त्यात दोघे जागीच ठार झाल्याची शक्यता आहे. ट्रकमध्ये आणखी काही जण असण्याची शक्यता व्यक्त…

प्रसन्न ट्रॅव्हल्सच्या तीन बसेसवर विजेची तार कोसळली; बसेस जळून खाक

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईनमुंबई-नागपूर महामार्गावर प्रसन्न ट्रॅव्हल्सच्या तीन बसेसवर विजेची तार पडली. विजेची तार कोसळून झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे तीन बसेस जळून खाक झाल्या. ही घटना मुंबई-नागपूर माहामार्गावर नशिराबादजवळ घडली. सुदैवाने या…

वाराणसीत फ्लायओव्हरचा भाग कोसळला, 18 जणांचा मृत्यू

लखनऊ : वृत्तसंस्थाउत्तर प्रदेशामधील वाराणसीमध्ये नव्याने उभारण्यात येत असलेल्या फ्लायअोव्हरचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 18 लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. कँट स्टेशनजवळ या फ्लायओव्हरचं काम सुरु होते. मात्र…

गोरेगावमध्ये पुलाचे काम सुरु असताना क्रेन कोसळली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन मुंबईतल्या गोरेगाव येथे पुलाच्या बांधकामा दरम्यान गर्डर आणि क्रेन कोसळली. ही घटना एसव्ही रस्त्यावर घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नसून वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली.एसव्ही रस्त्यावर शनिवारी…