Browsing Tag

Collector

ग्रामदैवत असलेल्या विशाल गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ 

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - शहराचे ग्रामदैवत असलेल्या विशाल गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते उत्थापन पूजा करण्यात आली. त्यानंतर त्यांनी रथ ओढून मुख्य मिरवणुकीस सुरुवात झाली. …

धक्‍कादायक ! शेतकर्‍यांनी ‘थेट’ जिल्हाधिकार्‍यांसमोरच प्राशन केलं ‘विष’,…

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन - अकोल्यातून धक्कादाक घटना समोर आली आहे. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षेत सहा शेतकऱ्यांनी विष प्राशन केलं आहे. या शेतकऱ्यांचा असा आरोप केला आहे की, राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणात शेती गेल्यानंतर मोबादला…

विधायक ! १०० ‘अ‍ॅनिमिया’ झालेल्या विद्यार्थ्यांवर ‘त्या’ कलेक्टरांनी केले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सीधीमध्ये बुधवारी १०० पेक्षा आधिक अ‍ॅनिमिया म्हणजे रक्ताची कमी असल्याने पीडित मुलांना रुग्णालयात रक्त चढवण्यासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केल्यावर जागा कमी पडली, याची माहिती…

बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचा भाजपला ‘दणका’, पक्षांतर करणारे ५ नगरसेवक अपात्र

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - देशासह महाराष्ट्रात भाजपचा वारु जोरात उधळला असताना बीड जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला लगाम घालत भाजपला जोरदार दणका दिला आहे. पक्षांतर करणाऱ्या ५ नगरसेवकांसह सहा जणांना अपात्र ठरविले आहे.शिरुरकासार नगर पंचायतीचे ५…

सरकारी कार्यालयात ‘जीन्स’, ‘टी-शर्ट’ घालुन येण्यास कर्मचार्‍यांना बंदी :…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - छत्तीसगड मधील जिल्हाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसाठी एक नवी फर्मान काढले आहे. कार्यालयीन वेळेत कोणत्याही कर्मचाऱ्याने भडकाऊ रंग असलेले कपडे त्याचप्रमाणे जीन्स आणि टी- शर्ट यांसारखे कपडे परिधान करून ऑफिसला येऊ नये.…

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला १०० कोटींचा दंड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - लता मंगेशकर मेडीकल फाउंडेशन आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने कमीत कमी दरात वैद्यकिय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या जमीन कराराचे उल्लंघन करत रुग्णांकडून बेकायदा वसूल केलेले १०० कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा करण्याचे…

डाॅ. अस्तिक कुमार पांडे बीडचे नवे जिल्हाधिकारी

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - राज्य शासनाने आज (बुधवारी) 18 वरिष्ठ सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. अकोल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अस्तिक कुमार पांडे यांची बीडच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्‍ती करण्यात आली आहे.अकोला येथे…

वाळूमाफिया आणि पोलिसांचे संबंध उघड

जिंतूर (परभणी) : पोलीसनामा ऑनलाईन - अवैध वाळूची वाहतूक करणाऱा ट्रॅक्टर उपजिल्हाधिकाऱ्यांनी पकडला. यानंतर पोलीस कर्मचाऱ्याने थेट उपजिल्हाधिकाऱ्यांना ट्रॅक्टर का पकडला असा जाब विचारला. त्यामुळे पोलिसांचे आणि वाळूमाफियांचे संबंध उघडकीस आले…

जनसेवा, वय लक्षात घेऊन डॅडींची शिक्षा माफ करा

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - अखिल भारतीय सेनेचे संस्थापक अध्यक्ष अरूण गवळी यांची उर्वरीत शिक्षा माप करावी अशी मागणी अखिल भारतीय सेनेने केली आहे. त्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. अरूण गवळी यांची जनसेवा आणि वय…

लष्कराला पर्यायी जागा देण्याचा अहवाल १५ दिवसांत सादर करा : पुणे जिल्हाधिकारी

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - बोपखेल गावासाठी  मुळा नदीवर पूल आणि रस्ता तयार करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेला लष्कराची चार एकर जागा आवश्यक आहे. या जागेच्या मोबदल्यात तेवढीच जागा उपलब्ध करून देण्याची लष्कराची मागणी आता पूर्ण केली जाणार…