Browsing Tag

comedy action

आँखेचा सीक्वल २०२० मध्ये येणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन२००२ मध्ये आलेला आँखे हा चित्रपट एका बँक दरोड्यावर आधारित थरारपट होता. अमिताभ बच्चन यांची नकारात्मक भूमिका असलेला चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला होता. याच चित्रपटाचा आता सीक्वल येत असून त्यात अमिताभ बच्चन…