Browsing Tag

Commission

आणखी एक चीनी धोका : मनुष्यात आढळला H10 N3 बर्ड फ्लूचा संसर्ग, संपूर्ण जगातील पहिले प्रकरण

नवी दिल्ली : वृत्त संस्था - चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने मंगळवारी माहिती दिली की देशाच्या जिआंगसू राज्यात H 10 N3 बर्ड फ्लू ची पहिली मानवी आवृत्ती समोर आली आहे. याचा अर्थ हा आहे की, H 10 N3 बर्ड फ्लूचा संसर्ग पहिल्यांदा एखाद्या मनुष्यात…

Pune : कमिशन मिळून देण्याच्या अमिषाने 7.25 लाख रुपयांना गंडा; राजकुमार वाणी ‘गोत्यात’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - ट्रेड फंडचे सात कोटी रुपये बँकेतून कंपनीच्या खात्यावर ट्रांन्सफर करून त्याद्वारे कमिशन मिळून देण्याच्या अमिषाने सव्वा सात लाख रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी एकाला अटक केली. न्यायालयाने त्याला २५…

Maratha Reservation : अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘न्यायालयाचा निर्णय…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात आज दिलेला निर्णय अनपेक्षित, अनाकलनीय, निराश करणारा आहे. राज्य सरकार आणि मराठा समाज संघटनांनी न्यायालयात बाजू भक्कमपणे मांडली. मागील शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळातील…

मुंबईत ड्रग्ज तस्करी करणाऱ्या दुबईतील प्राध्यापकाला अटक

मुंबई : कमिशनच्या हव्यासापोटी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या दुबईतील प्राध्यापकाला अटक करण्यात अमली पदार्थ नियंत्रण कक्षाला (एनसीबी) यश आले आहे. दीबा ओलिवर असे त्याचे नाव आहे. दरम्यान, या कारवाईमुळे उच्चशिक्षित तरुणही मादक पदार्थांच्या विक्री व…

जेव्हा भारतातील शेतकरी 32 रुपये किलोने बटाटे देण्यास तयार आहेत, तर मग सरकार भूतानकडून आयात का करते ?

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - आम्ही 32 रुपये किलो बटाटा देण्यास कधीपासून तयार आहोत; पण सरकार भूतानकडून आयात करीत आहे. अधिकाऱ्यांना आयातीसाठी कमिशन मिळते. आम्ही कमिशन तर देऊ शकत नाही. सरकारने आम्हाला रोख पैसे द्यावे आणि बटाटे घ्यावा. शेतकरी 60…

शेतकर्‍यांसाठी खुशखबर ! PM-Kisan सन्मान निधी व्यतिरिक्त दरवर्षी मिळणार 5000 रूपये नगदी, जाणून घ्या…

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - कृषी खर्च आणि किंमती आयोगाने (सीएसीपी) पंतप्रधान किसान सन्मान निधी व्यतिरिक्त शेतकऱ्यांना 5,000 रुपये देण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे. शेतकऱ्यांना खताचे अनुदान म्हणून दरवर्षी पाच हजार रुपये रोख खत अनुदान…

नोकरदारांना ‘या’ टॅक्समध्ये मिळतेय 25 % सूट, तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम ? जाणून…

पोलिसनामा ऑनलाईन टीम : कर आणि इतर कायदे (काही तरतुदींमध्ये मदत व सुधारणा) विधेयक, २०२० (Taxation and Other Laws (Relaxation and Amendment of Certain Provisions) Bill, 2020) विधेयक, २०२० संसदेने मंजूर केले. हे विधेयक अध्यादेशांची जागा घेईल…

चीनला अद्दल घडवण्यासाठी ‘हे’ 27 देश झाले एकजूट, ‘ड्रॅगन’विरोधात उघडली आघाडी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारत आणि चीनमध्ये सध्या लडाख खोऱ्यात कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. यादरम्यान, गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीत भारताच्या 20 जवानांना वीरमरण आले होते. यानंतर देशात निर्माण झालेल्या चीनविरोधी वातावरणाच्या…

सौदी अरेबियाच्या राजानं घेतले ‘हे’ 2 ऐतिहासिक निर्णय, जगभरातून होतंय ‘कौतुक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सौदी अरेबियाने अल्पवयीन गुन्हेगारांसाठी फाशीची शिक्षा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. शनिवारी सौदी अरेबियातही सार्वजनिकपणे चाबकाने फटाके मारण्याची शिक्षा रद्द करण्यात आली. मानवाधिकारांवरील सौदी अरेबियाची…