home page top 1
Browsing Tag

commit

मानलेल्या भावाने केलं ५ वर्षाच्या मुलीवर ‘कुकर्म’, रक्षाबंधनच्या दिवशी प्रकार उघडकीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - ज्याला तिने भाऊ मानले, त्यानेच घात करुन तिच्या ५ वर्षाच्या मुलीवर  अत्याचार केल्याचा प्रकार रक्षाबंधनाच्या दिवशी उघड झाला आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी पोस्को कायद्याखाली गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.…

धक्कादायक ! मंदिरातील ध्वजाला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन - एका मजूर युवकाने मंदिरातील ध्वजाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव तालुक्यातील वाकडी येथे शुक्रवारी सकाळी उघडकिस आला.आनंदा बाजीराव गायकवाड (वय ३२) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे.…

शेतकऱ्याने पत्नीचा खून करून केली आत्महत्या

शिराढोण (उस्मानाबाद ) : पोलीसनामा ऑनलाईनशेतात काही पिकत नाही, कुक्कुट पालन व्यवसायात आलेले अपयश यातून आलेले आर्थिक संकटामुळे शेतकऱ्याने पत्नीचा खून करुन स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. शेतकऱ्याने पत्नीच्या डोक्यात हातोड्याने वार…

…अन् त्याच्या भीतीपोटी तरुणीची आत्महत्या

बारामती : पोलिसनामा ऑनलाईनविवाहित तरुणाने लग्नासाठी तगादा लावल्यामुळे १७ वर्षाच्या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सदर घटना बारामती  तालुक्यातील माळेगावमध्ये नागतळे गावामध्ये घडली आहे . पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींवर…

मराठा आरक्षण : उस्मानाबादमधील तरुणीने विषप्राशन करुन संपवले जीवन

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईनमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणखी एक आत्महत्या झाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील देवळाली गावातील विद्यार्थिनीने विषप्राशन करून आत्महत्या केली आहे. तृष्णा तानाजी माने (वय -१९) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव…

पुणे : पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणारा संगणक अभियंता अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या संगणक अभियंत्याला पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्या अभियंत्याच्या पत्नीने हडपसर येथील कॉसमॉस अपार्टमेंटच्या ११ व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. ही घटना शनिवार…

मुंबईतील महिला पोलिसाची साताऱ्यात आत्महत्या

सातारा : पोलिसनामा ऑनलाईनमहिला पोलिस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना साताऱ्यात घडली आहे. स्वाती निंबाळकर असे या महिला पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.स्वाती निंबाळकर या मुंबईतील अंधेरी पोलिस ठाण्यात कार्यरत होत्या. सातारा…

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या विदयार्थीनीचा उपचारादरम्यान मृत्यू

लोणीकंद: पोलीसनामा ऑनलाईनवाघोली येथील रायसोनी कॉलेजच्या इमारतीवरून (शनिवारी) उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या रश्मी प्रभू करनेवाड या विद्यार्थीनीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. तिच्यावर पुण्यातील रुबी हॉल येथे उपचार सुरु…

परीक्षेत कॉपी करताना पकडले म्हणून विद्यार्थिनीची आत्महत्या

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन परीक्षेत कॉपी करताना पकडल्यामुळे बारा वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मुंबईत घडली. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पवईत राहणाऱ्या रिद्धीने कुर्ल्यातील सेंट मायकल या शाळेत…