Browsing Tag

Committed

आत्महत्या करण्यापुर्वीच्या रात्री ‘असं’ काही घडलं होतं, कुशल पंजाबीच्या वडिलांनी केला…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  - अभिनेते कुशल पंजाबी यांनी 27 डिसेंबर रोजी आत्महत्या केली होती. यामुळे संपूर्ण चित्रपट क्षेत्राला धक्का बसला होता. कुशल यांच्या मृत्यूनंतर अनेक महत्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. वैवाहिक जीवनामुळे ते खूप अडचणीत…

पत्नी नांदायला येत नसल्याने पतीने केली आत्महत्या

औरंगाबाद : पोलिसनामा ऑनलाईन - पतीमुळे पत्नीने आत्महत्या केल्याची घटना अनेकदा आपण वृत्तपत्रात वाचल्या असतील. औरंगाबाद येथील तरुणाने चक्क पत्नी नांदण्यासाठी परत येत नसल्याने मानसिक तणावाखाली आत्महत्या केली आहे. २७ वर्षीय विवाहित तरुणाने…

सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनदिघी येथे जागा घेण्यासाठी पैसे लागत असल्याने विवाहितेचा सासरच्या लोकांनी मानसिक आणि शारीरिक छळ केला. या छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.याप्रकरणी विवाहितेच्या…

“आय सपाेर्ट टू मराठा क्रांती माेर्चा” म्हणत ‘त्याने’ केली आत्महत्या

लोणार : पाेलीसनामा ऑनलाईनमराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राज्यभर आंदोलन पेटले हाेते, तर काही ठिकाणी आत्महत्या सुध्दा केल्या गेल्या. मात्र तरीही मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही. त्यामुळे राज्यात अजुनही आरक्षण मिळण्यासाठी…

स्वातंत्र्यदिनी ट्रॅकमनची रेल्वेखाली आत्महत्या, संतप्त कर्मचाऱ्यांचा रेल रोको 

अहमदनगर :पोलीसनामा ऑनलाईनआज  देशभर  सवातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना अहमदनगर येथील रेल्वे खात्यात काम करणाऱ्या ट्रॅकमनने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.  ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील वाम्बोरी रेल्वे स्थानकाजवळ आज…

ध्वजारोहणाच्या वेळी महिला पोलीस काॅन्स्टेबलने केला आत्मदहनाचा प्रयत्न 

उस्मानाबादः पोलीसनामा आॅनलाईन-स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच उस्मानाबाद पोलीस दलातील बडतर्फे महिला पोलीस काॅन्स्टेबलने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली असून, कल्पना दळवी असे महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. यावेळी गेटवर…

‘तो’ पोलीस माहेरुन पैसे व सोने आणण्यासाठी लावायचा तगादा, गळफास घेऊन ‘तिने’…

डोंबिवली : पाेलीसनामा ऑनलाईनमाहेरुन पैसे व सोने आणण्यासाठी मारहाण करुन शारीरिक व मानसिक छळ केल्यामुळे एका विवाहितेने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण नजीक असलेल्या अटाळी येथे घडली आहे. या घटनेने परिसरात…

पुण्यातील वाहतूक वेगवान, सुरक्षित आणि सुरळीत करण्यासाठी कटिबद्ध : पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते

पुणेः पोलीसनामा आॅनलाईनवाहन चालविण्याच्या बाबतीत महिलांना नेहमीच दुय्यम स्थान दिलं जातं, मात्र आता पुणे शहराच्या ट्रॅफिकचे सारथ्य करण्याची जिम्मेदारी एका महिला अधिकाऱ्यावर असणार आहे. तेजस्वी सातपुते यांना शहराच्या दुसऱ्या महिला वाहतूक…

मराठा आरक्षण देण्यास सरकार कटीबद्ध : चंद्रकांत पाटील 

मिरज : पोलीसनामा ऑनलाईनमराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सरकार कटिबद्ध आहे, पण मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्याशिवाय सरकार काहीच करू शकत नाही, असे मत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.…

अन् लग्नाच्या पेहरावात तिने केली आत्महत्या

पिंपरी-चिंचवड : पाेलीसनामा ऑनलाईन कृष्णा पांचाळ अंगावर सोन्याचे दागिने, लग्नातील शालू, हातावर मेहंदी, बिंदी....जणू नवीन नवरी नटलेली आहे. अश्या पेहरावात एका विवाहित तरुणीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ…