Browsing Tag

Common Minimum Programme

शरद पवारांच्या नावानं राज्यातील लोकांची दिशाभूल केली जाते : छगन भुजबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - जर खरंच शरद पवारांना भाजपसोबत जायचं असतं तर त्यांनी आम्हा सर्वांना सांगितलं असतं. आम्हाला सोबत घेऊन ते भाजपमध्ये गेले असते. त्यांच्या मनामध्ये तसं काहीही नव्हतं. पवार साहेबांनी सुरुवातीपासूनच काँग्रेस आणि…

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाबाबत ‘महाविकास’आघाडीत ‘मतभेद’, जाणून घ्या कोणाचे…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मोदी सरकार नागरिकत्व दुरुस्ती विधेयक ९ डिसेंबरला लोकसभेत चर्चेसाठी सादर करेल. शिवसेनेने या विधेयकाला पाठिंबा दर्शविल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी (काॅंग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना) मध्ये मतभेद आहेत.…

‘आता शिक्षणाचा ‘विनोद’ होऊ देणार नाही’, राष्ट्रवादीच्या ‘या’…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - 5 वर्ष शिक्षणाचा विनोद झाला. आता शिक्षणाचा विनोद होऊ देणार नाही. शिक्षणाला किमान समान कार्यक्रमात महत्त्वाचं स्थान देऊ असं राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. महाविकासआघाडीच्या किमान समान कार्यक्रमावर…

‘अब की बार ठाकरे सरकार’ ! ‘महाविकास’चा ‘किसका’ जाहीर, शेतकरी…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाविकासआघाडीच्या वत्तीने आज राज्यात सरकार स्थापन होईल. या दरम्यान तिन्ही पक्षांच्या नेत्यांची कॉमन मिनिमम प्रोग्रामवर चर्चा केली आणि आज हा कॉमन मिनिमम प्रोग्राम महाविकासआघाडीकडून सादर करण्यात आला. यावर…

पी. चिदंबरम यांनी चक्क ‘तिहार’ तुरूंगातून दिला ‘महाविकास’ आघाडीला…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - महाविकासआघाडी राज्यात सत्तास्थापनेच्या दिशेने कूच करत आहे. उद्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. परंतू या दरम्यान महाविकासआघाडीला काँग्रेसच्या बड्या नेत्यांना तुरुंगातून सल्ला दिला आहे. आयएनएक्स मिडिया…

अखेर सत्तास्थापनेचा ‘पेच’ सुटला ! शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा ठरला…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्रात चालू असलेल्या सत्तासंघर्षाचा पेच अखेर सुटण्याच्या मार्गावर आहे असे सूत्रांकडून समजते. मागील काही दिवसांपासून सत्तास्थापनेबाबत एकमत होत नव्हते त्यावर आता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे किमान…

सत्तास्थापनेच्या फॉर्म्युल्यावर ‘शिक्कामोर्तब’, तीनही पक्षांकडून ‘कॉमन मिनिमम…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याबाबत काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार स्थापनेसाठीच्या फॉर्म्युल्यावर तिन्ही पक्षांनी शिक्कामोर्तब केलं आहे.…

काय सांगता ! हो – हो ‘सध्या सत्ता स्थापन करणं शक्य नाही’, शरद पवारांनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - सध्या तरी सरकार स्थापन करणं शक्य नसून थोडा वेळ लागणार आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केलं आहे. इतकेच नाही तर 5 वर्ष सरकार टिकेल याच दृष्टीकोनातून चर्चा सुरू आहे असंही त्यांनी…

महाशिवआघाडीचा फॉर्म्युला ठरला ? ‘गृह’ खातं राष्ट्रवादीकडे तर इतर खाते वाटपाबाबत देखील…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजेच महाशिवआघाडीची समन्वय बैठक नुकतीच पार पडली. समोर आलेल्या माहितीनुसार, या समन्वय बैठकीत खातेवाटपांवर चर्चा झाली. खातेवाटप सर्वांच्या सहमतीनं होणार आहे.…