Browsing Tag

Communist Party of India

8 जानेवारीच्या कामगारांच्या देशव्यापी संपात शिवसेनेची उडी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - कामगार संघटनांनी ८ जानेवारी रोजी केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ देशव्यापी संप पुकारला आहे. या संपात आता शिवसेनेची भारतीय कामगार सेनादेखील सहभागी होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे या…

इंधन दरवाढीविरोधात उद्या भारत बंद : काँग्रेस, राष्ट्रवादी आणि डाव्या पक्षांची बंदची हाक

नवी दिल्लीपेट्रोल, डिझेलच्या दरात प्रचंड वाढ झाल्याने महागाई वाढली आहे. याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने सोमवारी भारत बंदची हाक दिली आहे. राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष,…

डाव्या पक्षांच्यावतीने १० तारखेला देशभर हरताळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाराफेल विमान खरेदी घोटाळा, वाढती महागाई, चुकीची आर्थिक धोरणे याच्या निषेधार्थ डाव्या विचारसरणीच्या पक्षांच्या वतीने येत्या दहा तारखेला देशभर हरताळ पाळून निदर्शने करण्यात येणार आहेत. अशी माहिती मार्क्सवादी…

कन्हैय्या कुमार बिहारमधून लढणार २०१९ ची लोकसभा निवडणूक!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था२०१९ च्या लोकसभा निवडणुकांकरिता आतापासूनच सर्व पक्षांमध्ये वाटाघाटी सुरु आहेत. २०१९ ला कोणत्या पक्षातून कोणता उमेदवार उभा राहणार इथपासून ते कोणाची सत्ता येणार इथपर्यंत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.…

कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर तपास यंत्रणेवर सरकारचा दबाव

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईनशिल्पा माजगावकरकॉम्रेड गोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासात सरकार तापस यंत्रणांवर दबाव टाकत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत, भारतीय कम्युनिस्ट…