Browsing Tag

community crime news

विनयभंगाचा जाब विचारला म्हणून माय लेकींना मारहाण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - विनयभंग केल्याचा जाब विचारला म्हणून पीडित मुलगी आणि तिच्या आईला पाच जणांनी मारहाण केली. ही घटना 5 नोव्हेंबर 2019 ते 16 जानेवारी 2020 या कालावधीत मेदनकरवाडी येथे घडली.राहुल धर्मा भालेकर (18), योगेश प्रकाश…

गिफ्टच्या आमिषाने महिलेला लाखोंचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - विवाह संकेतस्थळावर ओळख झाल्यानंतर लग्न करण्याचे अमिष दाखवून महिलेला महागडे गिफ्ट पाठविल्याचे सांगत साडे आठ लाख रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जून 2019 ते 18 जानेवारी या कालावधीत ही घटना घडली आहे.…

परस्पर वस्तूंची विक्री करीत नोकराचा मालकाला 19 लाखांचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - दुकानातील कामागरानेच मालकाच्या परस्पर साहित्याची विक्रीकरून त्याची रक्कम न देता तब्बल 19 लाख रुपयांना गंडा घातला आहे. इनव्हर्टर, बॅटरी, सीसीटीव्ही, कॉम्प्युटरचीची विक्री केली आहे. 1 जून ते 30 नोव्हेंबर या कालावधीत…

धुळे : तालुक्यात झालेल्या वेगवेगळया अपघातात 2 जण ठार

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - रविवारी तालुक्यातील रस्ता अपघातात दोन जणांचा मृत्यु. लामकानी येथील एक महिला. तर मेहुबारे जवळ एक पुरुष ठार झाला.सविस्तर माहिती की, चाळीसगाहुन परतीच्याच्या प्रवासाकडे लामकानीहुन स्विफ्ट कार क्रं.एम एच 18 / एजे…

असा फरार झाला होता कुख्यात ‘डॉ. बॉम्ब’, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - ज्याची ओळख कुख्यात डॉ. बॉम्ब म्हणून आहे त्या डॉ. जलीस अन्सारीला शुक्रवारी कानपूरमध्ये अटक करण्यात आली. अन्सारीची जेव्हा पॅरोलवर सुटका झाली तेव्हा तो फरार झाला होता. परंतु पुन्हा त्याला अटक करण्यात आली असून आता…

पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या एकाला अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - बेकायदेशीर पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या एकाला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. गणेश रामभाऊ मुंगसे (31, रा. हनुमानवाडी, केळगाव, ता. खेड)…

लोणीकंद पोलिसांकडून अवैध गावठी दारू अड्डयांवर मोठी कारवाई

वाघोली : पोलीसनामा ऑनलाइन ( कल्याण साबळे पाटील) - लोणीकंद (ता. हवेली )पोलीस स्टेशन हद्दीतील गेल्या काही दिवसापासून अवैध धंद्यानी सुळसुळात मांडला असतानाच लोणिकंद पोलिसाकडून हद्दीत अवैध रित्या हातभटटी दारू तयार करणे तसेच विक्री करणाऱ्यावर…

कंपनीत पाणी पुरवठा ; एकावर खूनी हल्ला

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - कंपन्या तसेच सोसायट्यांमधील कामे मिळवण्यासाठी असणारी स्पर्धा जीवघेणी ठरु लागली आहे. हिंजवडी येथील एका मोठ्या खासगी कंपनीत पाणी पुरवण्याच्या कारणावरून तिघांनी मिळून एकावर तलवारीने वार करत जीवे ठार मारण्याचा…

बारामतीमधील हातभट्टया उध्दवस्त, पावणे दोन लाखांचा माल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - बारामतीत सुरू असणार्‍या हातभट्टी अड्यावर गुन्हे शाखेने छापा टाकून पर्दाफाश केला. विविध भागातील तब्बल 8 ठिकाणी पोलिसांनी छापेमारी करत पावणे दोन लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.नितीन पारधी (रा. बारामती बस…