Pune : धायरीमधील अभिनव कॉलेजच्या रस्त्यावरील एका मोठया कंपनीला भीषण आग
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - धायरीमधील अभिनव कॉलेज रस्त्यावर असलेल्या एका मोठ्या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना आज दुपारी घडली. यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून दीड ते दोन तासात आग आटोक्यात…