Browsing Tag

company

बापरे ! १००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार ‘ही’ कंपनी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - चिनी मोबाईल कंपन्या बाजारात सर्वच कंपन्यांना टक्कर देत आहेत. याचा प्रभाव आता इतर कंपन्यांवर दिसू लागला आहे. यातच आता कोरियाची सर्वात मोठी कंपनी सॅमसंग आपल्या भारतातील कर्मचाऱ्यांमध्ये कपात करणार आहे. जवळपास १०००…

‘ही’ महत्वाची सेवा ‘बंद’ करण्याची एअरटेल कंपनीची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - एअरटेल ने आपल्या सेवांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. याचा एयरटेलची ३ जी सेवा वापरणाऱ्या ग्राहकांवर परिणाम होणार आहे. कारण ४ जी सेवा वाढवल्यानंतर अखेर एअरटेलने त्यांची ३ जी सेवा बंद करण्याची तयारी सुरु केली आहे.…

‘BSNL’चा ३६५ दिवसाची ‘व्हॅलिडीटी’ असलेला ‘सुपरडूपर’ प्रिपेड…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - BSNL तोट्यात असले तरी कंपनीकडून ग्राहक टिकण्यासाठी आणि नव्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करत आहे. याचसाठी कंपनीेने आता नवा कोरा प्लॅन बाजारात आणला आहे. BSNL चा हा नवा प्लॅन प्रीपेड असणार असून त्याची किंमत…

मोदी सरकारचा मोठा निर्णय, १९ मोठ्या सरकारी कंपन्या बंद करण्यास मंजुरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मोदी सरकारने देशातील तोट्यात चालणाऱ्या तब्बल १९ कंपन्या बंद करण्याची मंजूरी दिली आहे, यात  HMT, हिंदुस्तान केबल आणि इंडियन ड्रग्स सारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. मंगळवारी लोकसभेत काँग्रेसचे खासदार अदूर…

बँक ऑफ इंडियाला २९३ कोटींचा गंडा घालणाऱ्या आरोपीचा वर्षभरापुर्वीच मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - बनावट लेटर ऑफ क्रेडीटचा वापर करून बँक ऑफ इंडियाला २९३ कोटींचा गंडा घालणाऱ्या श्रीकांत सवाईकर यांचा एका वर्षापुर्वीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सवाईकर यांचा २२ मे २०१८ रोजी ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला…

पुणे : कुरीयर कर्मचाऱ्याला लुबाडणाऱ्या टोळीतील दोघांकडून कार, रक्कम जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - कुरीयर कंपनीच्या कर्मचाऱ्याला अडवून त्याला कारमध्ये बसवून नेत ५ लाख रुपये लंपास करणाऱ्या टोळीतील दोघांना गुन्हे शाखेच्या युनीट ४ च्या पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार आणि लुबाडलेली रक्कम…

कंपनीच्या वॉशरुममध्ये ऑफिसबॉय कडून महिलांचे ‘चित्रण’ करणाऱ्याचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बाणेरमधील एका कंपनीत वॉशरुममधील पीओपी टाईल्समधील फटीत मोबाईल ठेवून त्यावर महिलांचे चित्रण करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी ऑफिसबॉय विकास अंकुशराव घाडगे (रा़ मानधंनी जि़ परभणी)…

‘या’ मोठया, नामांकित कंपनीची ‘भन्‍नाट’ ऑफर, फावल्या वेळेत काम करा आणि मिळवा…

बंगळुरु : वृत्तसंस्था - तुम्ही एक वर्किंग पर्सन आहात ? तुमचं काम सांभाळूनही तुमच्याकडे रिकामा वेळ असतो ? तुम्हाला पार्टटाईम काम करायचं आहे ? तुमच्यासाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. तुम्ही आता अमॅझॉन या नामांकित कंपनीसाठी काम करू शकता.…

भारतातील ‘या’ कंपनीत कर्मचाऱ्यांना तब्बल १ कोटींचं ‘पॅकेज’

बंगळुरू : वृत्तसंस्था - जगाबरोबरच भारतातील कोट्याधीशांची संख्या वाढत आहे. बहुराष्ट्रीय तसेच भारतीय राष्ट्रीय कंपन्यांमधील कार्यकारी संचालकांना कोट्यावधीचे पॅकेज असते. कंपन्यांमध्ये असे काही जण दरवर्षी कोटीवर पगार घेतात. पण, देशातील एक…

Amazon कंपनीच्या वस्तूंवर डल्ला मारणारे दोघे सायबर पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - अमेझॉन कंपनीच्या वस्तू ग्राहकाने रिटर्न केल्यानंतर त्या कंपनीकडे न पाठवता त्या परस्पर गायब करणाऱ्या दोघांना सायबर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी तब्बल १७ लाखांचा मुद्देमाल जप्त…