Browsing Tag

composable plastic

बंद नाही होणार प्लास्टिकची बाटली, मंत्री पासवान यांनी दिली सरकारच्या प्लॅनची माहिती, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचा सध्या प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटलीवर बंदी घालण्याचा कोणताही विचार नाही. कारण बंदीमुळे हजारो लोक बेरोजगार होतील. अशा परिस्थितीत सरकार बाटलीबंद पाण्यासाठी कंपोजिस्टेबल प्लॅस्टिकला…