Browsing Tag

concentrated

#YogaDay 2019 : ‘योग’साधनेची सुरुवात करा वज्रासनाने, मिळवा ‘हे’ फायदे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - योगसाधनेचा परिणाम केवळ शरीरावर न होता मनावर आणि भावनांवरही होतो. योगसाधना करताना बैठक पक्की करणं अतिशय महत्त्वाचं असतं. त्यादृष्टीने ध्यानधारणेला उपयुक्त 'वज्रासन' महत्त्वाचं ठरतं.वज्रासन म्हणजे काय -…