राज्यातील ‘या’ शहरात गर्भनिरोधक गोळ्यांऐवजी कंडोमचा वापर झाला दुप्पट !
पोलीसनामा ऑनलाईन टीम : मुंबईत गर्भनिरोधक गोळ्याऐवजी कंडोमचा वापर दुप्पट झाल्याचं एका सर्व्हेक्षणातून समोर आलं आहे. देशातील एकूण 22 राज्यांत एक सर्व्हेक्षण केलंय. या सर्वेक्षणातून एक अत्यंत महत्त्वाची बाब समोर आलीय, ती म्हणजे, भारतामध्ये…