एसटीत काम देण्याच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार
पोलिसनामा ऑनलाईन टीम - राज्य परिवहन महामंडळात (एसटी) बसवाहकाचे काम देण्याच्या बहाण्याने वसईत राहणार्या 30 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वालीव पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पीडित तरुणी एका…