फूटवेअर उद्योगाला केंद्र सरकारचा मदतीचा हात !
नवी दिल्ली: पोलिसनामा ऑनलाईन - फुटवेअर उद्योगांमध्ये भारत चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र या उद्योगाला काही दिवसापासून अनेक अडचणीचं सामना करावा लागत आहे. त्यातच कोरोनाच्या संकटाने तर या क्षेत्रातील उद्योजकांचे कंबरडेच मोडले आहे. आता…