संत,साधु, बाबाच्या वेशात फिरतात ‘पाकिस्तानी’ एजंट, भारतीय लष्करानं दिला…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय सेनेने आपल्या सैनिकांना नकली बाबा आणि साधूंपासून सावध राहण्याचे आदेश दिले आहेत. साधूच्या वेशभूषेतील हा व्यक्ती पाकिस्तानी एजंट असू शकतात आणि त्यांची गोपनीय माहिती चोरी करू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, हे…