गोपनीय शाखा भजे खात होती की हप्ते गोळा करत होती; विखे पाटलांचा प्रश्न
औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईनऔरंगाबाद शहरात झालेल्या दंगलीबद्दल बोलताना विधानसभा विरोधी पक्षनेते यांनी खोचक शब्दात पोलिसांचा समाचार घेतला, शहरातील अनेक भागात दंगल उसळते, हे येथील इंटेलिजन्सचे अपयश असून पोलिसांची गोपनीय शाखा भजे खायला गेली…