खेड तालुक्यातील दारुभट्टी उद्धवस्त, ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनपिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील गुन्हे शाखा आणि चाकण पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत मोई येथील दारु भट्टीवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई आज (बुधवार) दुपारी अडीच वाजता सुरु करण्यात आली होती. तर साडेपाच वाजता…