Browsing Tag

Confiscated

पिंपरी : तुरूंगातून पळालेला गुन्हेगार अटकेत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - येरवडा कारागृहातील खिडकीचे गज कापून पलायन केलेल्या पैकी एका गुन्हेगाराला वाकड पोलिसांनी जेरबंद केले आहे. सनी टायरल पिंटो (२५, रा. पानसरे कॉलनी, पडवळनगर, थेरगांव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वरिष्ठ निरीक्षक…

चोरीच्या वाळूसह 4 ट्रक पकडले, सुमारे 46 लाखाचा माल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) - पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे (एलसीबी) शाखेचे पथकाने यवत पोलीस स्टेशन हद्दीत सोलापूर रोड कासुर्डी टोलनाका येथे अवैध चोरीची वाळू वाहतुक करणारे ४ ट्रकवर कारवाई करून ४६,१२,०००/- रुपयाचा माल जप्त केला आहे.…

वाघोलीत तब्बल ५७ लाखांचा गुटखा जप्‍त, पोलिसांची मोठी कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे शहरालगत असणाऱ्या वाघोली येथे 'अन्न व औषध प्रशासन विभाग' आणि लोणीकंद पोलिस यांनी केली मोठी कारवाई करत सुमारे ५७ लाख रुपयांचा गुटखा केला जप्त केला असून या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे.लोणिकंद पोलिसांनी…

धक्‍कादायक ! काजुच्या टरफलांनी भरलेल्या ट्रकमध्ये २.५ कोटींचा गांजा, दोघे अटकेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्ली पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने एका मोठ्या आंतरराज्यीय तस्करी करणाऱ्या गँगचा पर्दाफाश केला आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून त्यांच्याजवळून अडीच कोटी रुपयांचा गांजा जप्त केला आहे.…

दोन सराईत वाहन चोर पुणे पोलिसांकडून गजाआड ; ६ लाखांच्या २६ दुचाकी जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे गुन्हे शाखा युनिट २ आणि ३ च्या पथकाने दोन सराईत वाहन चोरांना अटक केली असून त्यांच्याकडून ६ लाख ३० हजार रुपये किंमतीच्या २६ दुचाकी जप्त केल्या आहेत. युनिट २ ने केलेल्या कारवाईत संतोष शिवराम घारे (वय-३३ रा.…

मध्यप्रदेशातून येणारा लाखाे रुपयांचा मद्यसाठा जप्त ; एक अटकेत

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य उत्पादन शुल्क विभाग भरारी पथकाने हजारो रुपयांचा बनावट विदेशी कंपनीचा मद्यसाठा मध्यप्रदेशातून येताना जप्त केला. वाहनासह एक आरोपीला अटक करण्यात आली आहे.सविस्तर माहिती की धुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे…

धुळे : सातरणे गावात ५७ लाखांचा बनावट खत साठा जप्त

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - तालुक्यातील सातरणे गावात प्रतिबंधीत खताची विक्री सुरु असल्याची माहिती मिळाल्याने भरारी पथकाने खातरजमा केली.  जून महिन्यात तब्बल ५७ लाखांचा खतसाठा जप्त केला होता. याप्रकरणी दोघांविरुध्द पोलिसात तक्रार झाल्याने…

पुणे पोलिसांकडून २ लाखांचा गांजा जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - घरामध्ये प्लास्टीकच्या बॅगेत साठवून ठेवलेला गांजा खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केला आहे. ही कारवाई आज (सोमवार) दुपारी सव्वादोनच्या सुमारास वारजे माळवाडी यथील महादेव मंदीराजवळील अमर भारत सोसायटीत करण्यात…

पुण्यात वैधानिक इशारा न छापलेल्या उंची विदेशी सिगारेटचा ९ लाखांचा साठा जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - वैधानिक इशारा शासकीय नमुन्यात न छापलेल्या परदेशी कंपन्यांच्या महागड्या सिगारेटचा ९ लाख १९ हजार ५०० रुपयांचा साठा खंडणी विरोधी पथकाने जप्त केला आहे. पुण्यातील कॅम्प परिसरातील लाल देऊळ सोसायटीतील गोदामावर छापा टाकून…

माव्यासाठी लागणारे अडीच लाखांचे साहित्य जप्त : ‘एलसीबी’ची कारवाई

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - काटवन खंडोबा येेथे छापा टाकून गुटखा, मावा तयार करण्यासाठी लागणारी सुंगधी तंबाखू, सुपारी आणि मावा तयार करण्याची मशिन असा एकूण २ लाख ५७ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने आज…