Browsing Tag

confrence call

काय सांगता ! होय, त्यानं चक्क कॉन्फरन्स कॉलवरच पत्नीला दिला तीन तलाक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मोबाईलवर कॉन्फरन्स कॉल सुरु असतानाच पत्नीला तलाक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिलेने आपल्या नवऱ्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.तलाक दिलेली महिला ही कांदिवली…