Browsing Tag

congaress

संजय काकडेंची व्याह्यांमार्फत मनधरणीचे भाजपकडून प्रयत्न

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - भाजपमध्ये नाराज असलेले भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांची काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची इच्छा जाहीर होताच, भाजपकडून त्यांची मनधरणी करण्यासाठी त्यांचे व्याही सुभाष देशमुख यांनी मध्यस्थी केली आहे. आज सायंकाळी…

देशात मंदिर-मस्जिदचा प्रश्न पुढे करून जातीयतेढ निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न : खा. अशोक चव्हाण

मुखेड : माधव मेकेवाड - मुखेड येथे दि. २५ रोजी सदर संघर्ष यात्रेचे भव्य जाहिर सभेद्वारे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी टिकास्त्र सोडले आहे. यावेळी जांब बु.-मुखेड-एकलारा सुमारे तिन हजार दुचाकी रॅली काढण्यात आली हे लक्षणीय ठरले. या…

लोकसभा निवडणूकीत भाजपच्या जागांमध्ये घट : सिध्देश्वर मारटकर यांचे भाकित

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - ग्रहस्थिती पाहता २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत भाजपच्या जागांमध्ये घट होईल, सत्ता स्थापनेसाठी मित्रपक्षांची मदत घ्यावी लागेल, सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी संधी मिळेल,असे भाकित सिध्देश्वर…

राहुल गांधींच्या रोड शोमध्ये आगीचा भडका

जबलपूर : वृत्तसंस्थाकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जबलपूरमधील रोड शो दरम्यान गॅसच्या फुग्यांमुळे आगीचा भडका उडाला. सुदैवाने आग न भडकल्यामुळे मोठा अनर्थ टळला. राहुल गांधींसह सर्व जण सुखरुप आहेत. शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडला…

आघाड्या कायम राहिल्यास सत्तापरिवर्तन, एबीपी माझा, सी व्होटर सर्वेक्षण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनसध्याच्या राजकीय आघाड्या कायम राहिल्यास लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीए २७६ जागा मिळवून सत्ता राखेल. मात्र, शिवसेना स्वतंत्र लढली, आणि राष्ट्रवादी काँग्रेससारख्या मित्रपक्षांनी साथ कायम राखली तर…

भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएम युतीची पहिलीच जाहीर सभा

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईनमजलीस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (एमआयएम) आणि प्रकाश आंबेडकरांचा भारिप बहुजन महासंघ हे राज्यात युती करुन निवडणुका लढणार आहेत. औरंगाबाद मध्ये जबिंदा लॉन्सवर युतीची पहिली एकत्र सभा होणार आहे. प्रकाश आंबेडकर या युतीचं…

मुख्यमंत्र्यांना राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य नाही : शरद पवार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईनमुख्यमंत्र्यांना राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य नाही, त्यांना दुष्काळी परिस्थिती कशी हाताळावी याचीही माहिती नाही, रोहयोचीही माहिती नाही, नगरसह राज्यातील अनेक जिल्ह्यात दुष्काळामुळे दोन महिन्यानंतर…

राज्य सरकार संभाजी भिडेंसह ४१ राजकीय नेत्यांवर ‘मेहरबान’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनफौजदारी प्रक्रिया दंड संहितेच्या कलम 321 नुसार राज्य सरकारला अधिकार आहे की काही साधारण केसेसमध्ये दाखल गुन्हे मागे घेतले जाऊ शकतात. राज्य शासनाने संभाजी भिडेंसह अनेक भाजप आमदारांवरील गंभीर गुन्हे मागे घेण्याचा…

शिवसेनेशिवाय निवडणूका लढण्यासाठी भाजपची तयारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनपंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपवर सतत टीका करणाऱ्या शिवसेनेशिवाय आगामी निवडणुका लढण्यासाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. भाजपच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक दादरच्या वसंत स्मृती या मुंबई भाजपच्या मुख्यालयात झाली…