‘शेपूट’ असलेलं मुल जन्माला आलं, हॉस्पीटलमध्ये पाहण्यासाठी झाली ‘तोबा’ गर्दी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - ग्रेटर नोएडाच्या दनकौरमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात एका महिलेने एका मुलाला जन्म दिला आहे. परंत त्याच्या कमरेच्या खालच्या भागावर शेपटीसारखा एक मांसल भाग दिसत आहे. हे पाहून त्या बाळाचे नातेवाईक आणि डॉक्टरही हैरान…