विधानसभा 2019 : लोकसभेत गडकरींनी पराभूत केलेल्या नाना पटोलेंचे पुन्हा भाजपला आव्हान
पोलीसनामा ऑनलाईन - राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाल्यानंतर आता जवळपास सर्व पक्षांचे उमेदवार जाहीर झाले आहेत. सर्वच पक्ष आपले पत्ते ओपन करत आहेत. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रातील विधानसभा होणार्या सार्वत्रिक…