फडणवीस सत्तेकडे ‘आशाळभूत’पणे पाहत आहेत, महसूलमंत्री थोरात यांची बोचरी टीका
पोलीसनामा ऑनलाईन : आम्ही येणार, आम्ही येणार म्हणणारे देवेंद्र फडणवीस आहेत. ते तसे म्हणतात पण येत नाहीत. त्यामुळे ते आशाळभूतपणे सत्तेकडे पाहात असल्याचे चित्र आम्हाला दिसत आहेत, अशी बोचरी टीका महसूल मंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसचे…