सचिन पायलट यांची समजूत काढण्यात काँग्रेस हायकमांड ‘बिझी’, प्रियंका गांधींनी 4 तर अहमद…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : राजस्थान सरकारमध्ये अजूनही सर्व काही ठीक दिसत नाही. सोमवारी संध्याकाळी राज्याचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ज्या पद्धतीने आपल्या आमदारांची कॅमेरासमोर परेड केली, त्याने जरी हे सरकार पूर्णपणे सुरक्षित दिसत असले तरी…