Browsing Tag

Congress Kangana

कंगना ड्रग घेण्याचा तपास करणार महाराष्ट्र सरकार, अध्ययन सुमनच्या मुलाखत बनला आधार

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - महाराष्ट्र सरकारशी पंगा घेणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने कंगनाच्या ड्रग कनेक्शनची चौकशी सुरू केली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याची पुष्टी केली आहे.…