Congress | अंधेरीतील पोटनिवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार आणि…
मुंबई : काँग्रेसने (Congress) अंधेरी पूर्व येथील पोटनिवडणुकीसाठी (Andheri East By-Election) शिवसेनेला (Shivsena) पाठींबा जाहीर केला आहे. मात्र, मुंबईतील काही काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. येथील काँग्रेसची वोटबँक शिवसेनेकडे वळली…