Maratha Reservation Protest | शांततेने सुरू असलेले जालन्यातील आंदोलन पेटले कसे?
घटनेवरून राजकारण न करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
पोलीसनामा ऑनलाइन - Maratha Reservation Protest | जालन्यातील (Jalna Lathi Charge Case) शांततेने सुरू असलेले आंदोलन अचानक कसे पेटले? असा सवाल आता विचारला जात आहे. मराठा…