पावसाळी अधिवेशनातून ‘प्रश्नोत्तर’ गायब, विरोधकांनी मोदी सरकारला घेरलं
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना संकटकाळात दिल्लीत संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची तयारी सुरू आहे. 14 सप्टेंबरपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. पंरतु विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातील शाब्दिक युद्धाला आतापासूनच सुरुवात झाली आहे.…