‘महामारी’ अॅक्टनुसार राहुल आणि प्रियंका गांधी विरोधात FIR
पोलिसनामा ऑनलाईन - उत्तर प्रदेशातील इकोटेक पोलीस ठाण्यात काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्याविरोधात महामारी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल आणि प्रियंका गांधी यांच्यासह 153 कार्यकर्ते आणि…