Browsing Tag

congress mp suspended

खिशात जिवंत काडतुसे घेऊन संसदेत घुसण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्ली मध्ये मोठा हिंसाचार झाल्याची घटना ताजी असताना आता संसदेत घुसखोरी करणाऱ्या एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या इसमाकडे ३ जिवंत काडतुसे सापडली आहेत. हा इसम गेट क्रमांक ८ मधून संसदेत घुसण्याचाच…