Browsing Tag

Congress-Nationalist

महाराष्ट्रातील 48 जागांचे कल : जाणून घ्या कोणता पक्ष आघाडीवर आणि कोण पिछाडीवर

पोलीसनामा : ऑनलाइन टीम - राज्यातील सर्वच 48 जागांचे कल हाती आले असुन त्यामध्ये भाजप-शिवसेना युती आघाडीवर आहे तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पिछातीवर असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मुंबईतील 6 जागांवर युतीचा बोलबाला पहावयास मिळत आहे.…

निवडणूक निकालानंतर कोणामध्ये किती दम आहे हे समजेल : नवनीत राणा

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाइन - येत्या २९ एप्रिलला लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. मावळ लोकसभा मतदार संघाचे काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ अमरावती लोकसभा मतदार संघाच्या…

… त्यांची निम्मी भाषणे म्हणजे करमणूक : मुख्यमंत्री फडणवीस

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे नेत्यांची आश्वासने म्हणजे कोंबड्या विकण्याचा धंदा आहे. त्यांची नेहमी भाषणेही करमणुकीसाठी असतात. त्याचा वास्तवाशी काही संबंध नाही, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जत…

..तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना रॉकेटला बांधून पाठवले असते : देवेंद्र फडणवीस

अहमदनगर: पोलिसनामा आँनलाईन - पूर्वीच्या नेतृत्वात कणखरपणा नव्हता. आता आपण दहशतवादी हल्ल्याचा केवळ निषेध नव्हे, तर सर्जिकल स्ट्राइक करून, बालाकोटमध्ये जाऊन हल्ला करू शकतो. पण काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागत आहेत.…

लाज कशी वाटत नाही?’ ही टॅगलाईन घेऊन महाआघाडी करणार प्रचार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - 'मै भाई चौकीदार हू' ही टॅग लाईन घेऊ भाजप २०१९ च्या निवडणूक रिंगणात उतरले आहे तर आता पाच वर्षांची जनतेची फसवणूक शेतकरी कर्जमाफी, उज्ज्‍वला योजना, युवकांना नोकऱ्या यासारख्या फसव्या योजना व घोषणांमुळे मोदी सरकारच्या…

‘स्वार्थापोटी हे लोक एकत्र येतात, अन् स्वार्थ साधल्यानंतर हे आपल्या मार्गाने जातात’

कराड : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तर्फे सातारा जिल्ह्यातील कराड येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. कराड येथे आज आघाडीची…

…म्हणून शिवसेना भाजपच्या युतीने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीही खुश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आगामी लोकसभा निवडणूक जवळ येईल तसे, राजकीय पटलावर निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. कोण कोणाबरोबर युती करणार कोण कोणत्या पक्षात जाणार या चर्चेला उधाण आले आहे. तसेच राज्यात भाजप आणि शिवसेनेची युती होणे हे विरोधी…

‘या’ दिवशी आणि ‘या’ ठिकाणी फुटणार महाआघाडीच्या प्रचाराचा नारळ

मुंबई : पोलीसनाम ऑनलाईन - येत्या 20 फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये महाआघाडीच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पीआरपी व मित्र पक्षांच्या महाआघाडीची संयुक्त सभा 20 फेब्रुवारी रोजी नांदेड येथे होणार आहे. याच सभेत…

स्वत:च्या चोऱ्या लपवण्यासाठीच विरोधकांची भाषणबाजी, चोर कुठले : पंकजा मुंडें

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन - कालचे आलेले नेते स्वत:च्या चोऱ्या लपवण्यासाठी भाषणं करतात. चोर कुठले अशा शब्दात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. पंकजा मुंडे नांदेड जिल्ह्यातील नरसी येथील जय भारत…

स्वाभिमानी नाराज, आघाडीच्या आधीच बिघाडी, येणार चौथी आघाडी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि काँग्रेस - राष्ट्रवादी यांच्यात युती होणार अशा जोरदार चर्चा रंगल्या होत्या मात्र आता या पक्षांची आघाडी होण्यापूर्वीच काडीमोड होण्याची शक्यता आहे. कारण छोट्या पक्षांना घेऊन स्वाभिमानीचे…