काँग्रेसच्या अध्यक्षपदी पुन्हा राहुल गांधी ?
पोलीसनामा ऑनलाइन - काँग्रेस अध्यक्षपद नेहमीच चर्चेचा विषय बनलं आहे. काँग्रेस पक्षाची धुरा कोण सांभाळणार याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून आहे. अशातच काँग्रेस अध्यक्षपदावरून दिल्लीत पक्षातंर्गत अनेक चर्चांना उधाण आलं आहे. याचदरम्यान आता…