… म्हणून ज्योतिरादित्य शिंदेंनी सोडला काँग्रेसचा ‘हात’, जाणून घ्या कारणं
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मध्य प्रदेशचे प्रमुख नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी बुधवारी भारतीय जनता पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. ज्योतिरादित्य यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश…