राजस्थानात मोठा राजकीय भूकंप होणार ? संजय राऊतांनी सांगितलं काँग्रेसचं भवितव्य
मुंबई : पोलीनामा ऑनलाइन - कर्नाटक, मध्य प्रदेशात सत्तांतर घडवून आणल्यानंतर आता भाजपने राजस्थानकडे आपला मोर्चा वळवला आहे. राजस्थानचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट पक्षावर नाराज आहेत. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासोबत…