काँग्रेसमध्ये ‘लेटरबॉम्ब नंतर घमासान ! कोणी सोनिया तर कुणी राहुल गांधींच्या बाजुनं उठवतोय…
पोलीसनामा ऑनलाइन टीम : काँग्रेसचे हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांचे कार्यकाल संपले आहे. कॉंग्रेसमध्ये बदलाची मागणी जोर धरत आहे. या विषयी काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य, पक्ष संसद आणि पूर्व मंत्री असे 23 नेत्यांनी सोनिया गांधी यांनी पत्र…