Browsing Tag

Congress

मोदी सरकारकडून प्रियंका गांधींना नोटीस, म्हणाले – ‘1 ऑगस्ट पर्यंत रिकामं करा लोधी इस्टेट…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : मोदी सरकारने कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांना लोधी इस्टेट येथील बंगला रिकामा करण्यास सांगितले आहे. प्रियंकाला हा बंगला 1 ऑगस्टपर्यंत रिकामा करायचा आहे. एसपीजी सुरक्षा हटविल्यामुळे बंगला…

चीन प्रश्नावरून शरद पवारांना आणखी एका काँग्रेस नेत्याचा सणसणीत टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये वाद सुरु झाले आहेत. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही शरद…

‘घरगुती कामासाठी सरकारला प्रश्न विचारत नाही’, शरद पवारांच्या ‘त्या’…

पोलीसनामा ऑनलाईन टीम : चीनच्या प्रश्नावर राजकारण करु नये, हे खरं आहे. मात्र, विरोधी पक्षाला प्रश्न विचारण्याचा पूर्ण हक्क आणि अधिकार आहे. म्हणून काँग्रेस प्रश्न विचारणारच. तसेच आम्ही घरगुती कामासाठी सरकारला प्रश्न विचारत नाही. जनतेचा आवाज…

मोदीजी ‘कुछ तो गडबड है’ : शिवसेना

पोलीसनामा ऑनलाईन टीम - भारत चीन सीमेवर तणावाचे वातावरण असतानाच राजकारणही सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपप्रत्यारोपांच्या फैरी रंगत आहेत. यावरून आता शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपाला टोला लगावला आहे. संकट कितीही मोठे असले तरी भारताचे…

‘भगवान श्रीकृष्णानं दिलाय कोरोना’, ‘या’ काँग्रेस नेत्यानं COVID-19 साठी…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : उत्तराखंड कॉंग्रेसचे उपाध्यक्ष सूर्यकांत धस्माना एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. वास्तविक सूर्यकांत धस्माना म्हणाले की भगवान श्रीकृष्णाने कोरोना पाठविला आहे. तसेच त्यांनी असे देखील म्हटले आहे की 'क'…

भारत-चीन वादावर बसपा भाजपबरोबर

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, "भारत-चीन सीमाप्रश्नाच्या मुद्दय़ावर बहुजन समाज पार्टी भाजपाबरोबर उभी आहे. भारत-चीन सीमा विवाद…

मोदींच्या मंत्रिमंडळातील बड्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलाच्या संस्थेनं चीनकडून घेतली देणगी :…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - चीनशी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर देशात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू आहे. मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा प्रकारच्या पत्राचाही उल्लेख केला होता, ज्यात चिनी वस्तूंचा वापर न…

चिनी कंपन्यांनी PM केअर्स फंडला कोट्यवधींचा निधी दिला का ?

पोलिसनामा ऑनलाईन - भारत-चीन सीमावादावरुन आता भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आरोपांनंतर राजीव गांधी फाउंडेशनच्या निधीवरुन भाजपने काही प्रश्न उपस्थित करत काँग्रेसवर आरोप केले होते.…