Browsing Tag

Connaught Plus

‘आयुष्मान भारत’चे कार्यालय सील, एका कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. देशातील कोरोना बाधितांचा आकडा 17 हजाराच्या पुढे गेला आहे. दिल्लीतही कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.…