Coronavirus :अमेरिकेत गेल्या 24 तासात 960 जणांचा मृत्यू, आतापर्यंत 18 लाखाहून अधिक…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : अमेरिकेत कोरोना विषाणूचा कहर थांबण्याचे नाव घेत नाही. गेल्या 24 तासांत 960 लोकांचा मृत्यू झाला आहे. यासह अमेरिकेत कोरोनमुळे जीव गमावलेल्या लोकांची संख्या एक लाख पाच हजारांच्या पुढे गेली आहे. कोविड -19 मुळे जगातील…