Browsing Tag

Connecting aircraft

आता पुणे-सिंगापूर थेट विमानसेवा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनयेत्या एक डिसेंबरपासून पुण्याहून सिंगापूरला जाण्यासाठी थेट सेवा सुरू करण्याचा निर्णय जेट एअरवेज कंपनीने घेतला आहे. या सेवेमुळे सध्याच्या तुलनेत प्रवासाचा कालावधी पाच ते सहा तासांनी घटणार आहे. कारण…