Browsing Tag

Consensual

माझी सहमती नव्हतीच, अकबर यांनी बलात्कारच केला : पल्लवी गोगोई

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - ती सहमती नव्हती तो बलात्कारच होता. बळाचा आणि पदाचा गैरवापर करत एम. जे अकबर यांनी माझ्यावर बलात्कारच केला असे पल्लवी गोगोई यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. एशियन एज या वृत्तपत्रात कार्यरत असताना एम. जे. अकबर…