संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लडाख दौर्यावर ,सुरक्षा स्थितीचा घेणार आढावा
पोलिसनामा ऑनलाईन टीम - पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ निर्माण झालेला तणाव कमी करण्याची प्रक्रिया सुरु आहे. भारतीय आणि चिनी सैन्याच्या वरिष्ठ अधिकार्यांमध्ये बैठक असून तब्बल 15 तास ही बैठक चालली. जे ठरलंय, त्याचं पालन करा असे भारतीय…